कास्य थाळी फुट मसाज
कांस्य धातूच्या थाळीवर विशिष्ट तेलासह पायांचा मसाज — उष्णता, पित्त व थकवा कमी करण्यासाठी.
सुमारे ३० – ४५ मिनिटे
Services
कांस्य धातूच्या थाळीवर विशिष्ट तेलासह पायांचा मसाज — उष्णता, पित्त व थकवा कमी करण्यासाठी.
सुमारे ३० – ४५ मिनिटे
वात, पित्त, कफ यांचे संतुलन तपासून औषधाशिवाय दैनंदिन जीवनशैलीचे मार्गदर्शन.
वैयक्तिक भेट
शुगर, बीपी व पचनासंबंधी तक्रारींसाठी सोपा, घरगुती आहार आराखडा.
पाठपुरावा उपलब्ध