
Guru Naturo · Nashik
कास्य थाळी
फुट मसाज
पारंपरिक कांस्य थाळीच्या स्पर्शाने शरीरातील उष्णता, थकवा आणि तणाव शांत करणारा निसर्गोपचार.
फायदे
नियमित कास्य थाळी मसाजमुळे मिळणारे लाभ
- ✓अतिरिक्त उष्णता कमी होते.
- ✓निगेटिव्ह टॉक्सीन कमी होते.
- ✓वात, पित्त, कफ नियंत्रित राहतो.
- ✓गुडघेदुखीवर आराम मिळतो.
- ✓डोळ्यांची जळजळ कमी होते.
- ✓पाचनक्रिया सुधारते.
- ✓व्हेरीकोस व्हेन्सवर उपयुक्त.
- ✓शांत झोप लागते.
- ✓शुगर व बीपी साठी फायदा.

पं. दिनेश पंत
Naturopath (Regd.) · M.Com. M.C.J. · Press Media
निसर्गोपचाराच्या पारंपरिक पद्धतींचा अभ्यास करून गुरु नॅचुरो येथे कास्य थाळी फुट मसाज दिला जातो. औषधाशिवाय, शरीराच्या नैसर्गिक संतुलनावर आधारित सौम्य उपचार.
- सकाळ
- स. १०.०० ते १२.००
- दुपार
- दु. ३.०० ते ६.००